"समुद्र, पत्र, भावांचं भांडण अन्..." चित्रपटातील अनेक दृश्य खटकत असल्याचं बाजीप्रभूच्या वंशजांचं मत
'हर हर महादेव' चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जातोय, असा आरोप गेले काही दिवस होत आहे. यावरून राष्ट्रवादीने शो बंद पाडले आणि राजकारण तापलं. दरम्यान, आता बाजीप्रभू देशपांडेंचे १३वे व १४वे वंशज यांनी या चित्रपटातील काही सीनवर आक्षेप नोंदवले आहे.
Category
🗞
News