'संजय राऊतांचे गुरु...'; Chandrakant Patil यांची संजय राऊतांवर टीका

  • 2 years ago
'संजय राऊत ज्यांना गुरू मानतात ते पवार साहेबांचा इतिहास पण खंजिराचाच आहे,किमान इतरांच्या खंजीराला पार्श्वभूमी तरी आहे' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

Recommended