News Paper In Education Sakal | विद्यार्थ्यांनी अनुभवली सकाळ वृत्तपत्राची दुनिया | Sakal
१४ नोव्हेंबर बालदिनाच्या निमित्तानं सकाळ तर्फे 'न्यूज पेपर इन एज्युकेशन' ही संकल्पना गेली अनेक वर्षांपासून सुरु आहे. दरवर्षी बालदिनाच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांकडून अतिथी संपादक म्हणून विशेष अंक काढण्यात येतो. यंदाही विद्यार्थांनी या उपक्रमाला सहभागी होत वृत्तपत्राची दुनिया सकाळच्या माध्यमातून अनुभवली.
Category
🗞
News