Vijay Wadettiwar on Bhawani Sword | भवानी तलवारीच्या मुद्यावरुन वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल

  • 2 years ago
#VijayWadettiwar #BhawaniSword #congress #bjp #maharashtra #sakal
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात लवकरच भवानी तलवार आणणार असल्याचे सांगितले आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तलवारीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केलीय.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended