• 2 years ago
पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या 1 लाख दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Category

🗞
News

Recommended