गुंतवणुकीसाठी टाटा समूहाचा गडकरींना सकारात्मक प्रतिसाद

  • 2 years ago
टाटा-एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर, राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना, प्रामुख्याने विदर्भातील गुंतवणुकीसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी गडकरींना पत्र पाठवले आहे.

#NitinGadkari ##TATA #Mumbai #BMC #AmitShah #Haryana #Vidhansabha #Elections #Jharkhand #HemantSoren #ED #HWNewsMarathi