Bhaskar Jadhav:‘शिंदे-फडणवीस सरकार दडपशाही करतंय;‘भास्कर जाधवांची सरकारवर टीका

  • 2 years ago
‘फडणवीस सरकारचा दडपशाही कारभार सुरू आहे.सत्ताधारी पक्षाला यश मिळवायचे असेल तर विरोधी पक्षाकडे पाहावे लागते पण हे सरकार विरोधी पक्षांचाच आवाज बंद करत आहे‘ अशी टीका भास्कर जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

Recommended