• 2 years ago
देशाला पदक मिळवून दिल्यानंतर पहिल्यांदाच धावपटू अविनाश साबळे त्याच्या मूळ गावी आला. यावेळी गावकरी आणि स्थानिक नेत्यांकडून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Category

🥇
Sports

Recommended