Raosaheb Danve on Shinde MLA | आमदार फोडाफोडीवरुन बोलणाऱ्या दानवेंना राष्ट्रवादीनं खडेबोल सुनावलेत
शिंदे गटातील आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या राजकीय चर्चांना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी पूर्णविराम दिला आहे. पण यावेळी त्यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीनंही प्रत्युत्तर दिलंय.
Category
🗞
News