मशाल' हे चिन्ह छगन भुजबळांचं; केसरकरांनी साधला ठाकरेंवर निशाणा!| Deepak Kesarkar| CM Eknath Shinde

  • 2 years ago
केंद्रिय निवडणुक आयोगाने आज शिंदे गटाला ढाल - तलवार हे निवडणुक चिन्ह दिलं आहे. काल ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आल. आगामी काळात माशाल विरुद्ध ढाल तलवार अशी लढत पहायला मिळणार आहे. शिंदे गटाला नवं चिन्ह मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली त्याच सोबत ठाकरेंना मशाल चिन्ह मिळालं यावरून त्यांनी ठाकरेंना धारेवर धरलं.

#DeepakKesarkar #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #Mashal #Symbol #BalasahebThackeray #Torch #SwordandShield #ElectionCommission #Maharashtra

Recommended