“भाजपा कार्यकर्ते मला भेटतात आणि सांगतात…”, Arvind Kejriwal यांचा मोठा दावा

  • 2 years ago
“अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते मला भेटतात आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी छुप्या पद्धतीने सांगतात. ज्या भाजपा कार्यकर्त्यांना स्वपक्षाचा पराभव करायचा आहे, त्यांनी ‘आप’साठी काम करावे”, असे आवाहन गुजरातच्या वलसाडमधील एका सभेत केजरीवाल यांनी केले आहे.

#MulayamSinghYadav #RIP #UP #AmitShah #AkhileshYadav #ArvindKejriwal #AAP #GujaratElections #AjitPAwar #Symbolfreeze #UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics

Recommended