निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपा व शिंदे गटाचा घेतला समाचार

  • 2 years ago
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह आणि नाव तात्पुरतं गोठवलं आहे. या निर्णयावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या अनेक घटनांचा उल्लेख करत शिंदे गटावर सडकून टीका केली.

Recommended