शिवसेना चिन्ह गोठ्याण्याबाबत खा. सुप्रिया सुळे यांची हटके शैलीत प्रतिक्रिया |

  • 2 years ago
शिवसेचे धनुष्यबाणचिन्ह गोठवल्या मुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पाहिला मिळत आहे. इतर राजकीय नेत्यांकडुन देखील टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हटके शैलीत टीका केली आहे. शालिमार चित्रपट मधील प्रसिद्ध गाणं "हम बेवफा हरगीस न थे, पर हम वफा कर ना सके" असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजप वर निशाणा साधला आहे.

#SupriyaSule #Shivsena #BJP #UddhavThackeray #NCP #SharadPawar #HWNews

Recommended