केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले “डुक्कर संजय राऊतांच्या तोंडी…”| Uddhav Thackeray| BJP

  • 2 years ago
शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली होती. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. डुक्कर म्हणणे हे संजय राऊतांच्या तोंडी शोभते. मात्र, उद्धव ठाकरेंना हे शोभत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

#DeepakKesarkar #UddhavThackeray #EknathShinde #DasaraMelava #NarayanRane #NanaPatole #DevendraFadnavis #BJP #Congress #Shivsena #Maharashtra

Recommended