नुसतं टोमणे सभा घेऊन महाराष्ट्राचं भले होणार नाही!- Chandrashekhar Bawankule| BJP Maharashtra Dasara

  • 2 years ago
या आधी उध्दव ठाकरे यांच्या ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या.आणि आता सुध्दा टोमणे सभा होणार. ते कधी महाराष्ट्राच्या हिताचे काही बोललेच नाही. टोमण्या सभेने महाराष्ट्राचं भलं होणार नाही.

#ChandrashekharBawankule #UddhavThackeray #EknathShinde #Dasaramelava #MMRDA #BKC #Maharashtra #Shivsena #BJP

Recommended