Pune Chandani Chowk Live: 1 बटन, 6 सेकंद आणि पूल भुईसपाट... | Sakal Media
- 2 years ago
चांदणी चौकातील पूल अवघ्या ६ सेकंदात एक बटण दाबून पाडला जाईल... उरळी कांचनचे वेंकटेश महाडिक यांच्यावर पूल भुईसपाट करणाऱ्या यंत्रणेचं महत्वाचं बटण दाबण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील २२ वर्षांपासून महाडिक हे एक्सप्लोडर ऑपरेटर म्हणून काम करत आहेत.
पुण्यातील जोरदार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली | Heavy Rain In Pune | Bhide Bridge | Pune News
Lokmat
Chandani Chowk Traffic Updates | चांदणी चौकातला पूल पाडला तरी वाहतुकीला अडचण कायम | Sakal Media
Sakal