Chandani Chowk Bridge Live Updates | पुलाच्या स्फोटानंतर, ब्लास्टमास्टर आनंद शर्मा काय म्हणतात?
- 2 years ago
चांदणी चौकातला पूल अपेक्षेप्रमाणेच पडलाय. पुलात स्टीलचं प्रमाण असल्यानं पूल पूर्णपणे पडलेला दिसत नाही. पण पूल पडलेला आहे आणि काही वेळातच तो भुईसपाट झालेला दिसेल, असं मुख्य अभियंते आनंद शर्मांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आज एकाच स्फोटात अन् ६ सेकंदात पूर्ण पूल भुईसपाट होणं अपेक्षित होतं. पण तसं झालेलं दिसत नाही.
पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा; काय सुरु, काय बंद ? | Pune Lockdown | Maharashtra | Sakal Media |
Sakal
Cricketnama | राजकारण आणि क्रिकेट : Sujay Vikhe काय म्हणतात? | BJP | Pune | Cricket | Saam TV |
Sakal
Pune Cp यांनी पुढील आदेशयेईपर्यंत टोईंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावर पुणेकर काय म्हणतात
Sakal
कोरोना टेस्टिंगच्या रिपोर्टबद्दल फडणवीस काय म्हणतात ? Politics | Maharashtra | Sarakarnama
Sarkarnama
Karuna Munde or Karuna Sharma? करुणा मुंडे की करुणी शर्मा? नेमकं नाव तरी काय? Maharashtra News
Lokmat
Karuna Munde or Karuna Sharma? करुणा मुंडे की करुणी शर्मा? नेमकं नाव तरी काय? Maharashtra News
Lokmat