YuvaSena कडून बंडखोर आमदारांच्या मुलांच्या हकालपट्टीची मागणी | Eknath Shinde | ShivSena
- 2 years ago
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सेनेत दोन गट पडले असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी बंडखोर नेत्यांची मुलं, नातेवाईक आणि कट्टर समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
#YuvaSena #VarunSardesai #EknathShinde #UddhavThackeray #ShindeGroup #AadityaThackeray #MaharashtraCrisis #ThackerayGovt #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra
#YuvaSena #VarunSardesai #EknathShinde #UddhavThackeray #ShindeGroup #AadityaThackeray #MaharashtraCrisis #ThackerayGovt #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra
Recommended
एकनाथ खडसेंचं 'हे' आव्हान बंडखोर स्वीकारतील का? | Eknath Khadse | Rebel MLA With Eknath Shinde
Lokmat
बंडखोर शिंदे गट आणि ShivSena आज कोर्टात आमने-सामने | Eknath Shinde | Uddhav Thackeray
HW News Marathi