Bhaskar Jadhav | नवरात्रीत देवीच्या दरबारात जेव्हा भास्कर जाधव येतात..| Navratri 2022 | Sakal
- 2 years ago
शिवसेना नेते भास्कर जाधव मूळ गावच्या नवरात्रोत्सवात सहभागी झाले.तुरंबव गावची ग्रामदेवता श्री शारदादेवीच्या दरबारात भास्कर जाधव थिरकताना दिसले.विशिष्ट पेहराव घालून दरवर्षी न चुकता भास्कर जाधव पारंपरिक जाखडी नृत्यात सहभागी होतात.यंदाच्या वर्षीही भास्कर जाधवांचा जाखडी नृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4
Lokmat
सुषमा अंधारे, भास्कर जाधवांवर गुन्हा, संघर्ष चिघळला Sushma Andhare | Bhaskar Jadhav | Politics
Lokmat