“असल्या फालतू…”, अजित पवारांचं अब्दुल सत्तारांवर टीकास्र |AjitPawar |Abdul Sattar

  • 2 years ago
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या टीकेवर आज अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच, वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

#AbdulSattar #AjitPawar #LOP #Rajasthan #Congress #CBI #AnilDeshmukh #Karnataka #BharatJodo #RahulGandhi #MaharashtraPolitics #2022

Recommended