Bacchu Kadu सुरतचे तर Shirsat गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्ली| Sharad Pawar| NCP

  • 2 years ago
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना म्हणाले आहेत की "संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या,तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन...५० खोके! एकदम ओके!!" यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर अजून शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.

#SharadPawar #SanjayShirsat #BacchuKadu #AjitPawar #Prahar #NCP #DevendraFadnavis #ShashiTharoor #Congress #Maharashtra #HWNews

Recommended