"प्रशासनाने परवानगी दिली तर व्यवस्थितरित्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा होईल" - Anil Desai| Shivsena

  • 2 years ago
शिवाजी पार्क येथे गेले कित्येक वर्ष शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात बोलत आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क हे एक समीकरण फक्त पारंपारिकच नव्हे तर अशा प्रकारचा जीआर सुद्धा 2016 च्या आपण महाराष्ट्र राज्याच्या सरकारने काढला होता.

#DasaraMelava #AnilDesai #Shivsena #AnilParab #ShivajiPark #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivtirth #Maharashtra #HWNews

Recommended