शिंदे गटाबद्दल प्रश्न आणि देवेंद्र फडवणीसांनी स्पष्टच सांगितलं... Devendra Fadnavis | Eknath Shinde

  • 2 years ago
Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंशी बंड करत आपला गट निर्माण केला.. गट घेऊन फुटलेले शिंदे भाजपसोबत गेले.. पण भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करताच त्यांनी हा शिवसेनेचा गट नसून हीच खरी शिवसेना आहे असा दावा केला.. शिंदेंची ही खेळी सर्वांनाच आश्चर्चाया धक्का देणारी होती.. अखेर हा वाद कोर्टात गेला.. आता घटनापीठासमोर आहे... मधल्या काळात शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांना शिंदे गट असं म्हटलं गेलं.. पण जेव्हा शिंदेंच्या शिवसेनेचा शिंदे गट असा उल्लेख करुन देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला गेला.. तेव्हा ऐका फडणवीस काय म्हणाले... (Guruprasad VO) This is not Eknath shinde camp says Devendra Fadnavis

#DevendraFadnavis #EknathShinde #lokmat #maharashtranews #maharashtrapoliticalcrisis #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended