Ramdas Kadam यांनी Thackeray कुटुंबावर केलेल्या टीकेला Arvind Sawant यांचे प्रत्युत्तर| EknathShinde

  • 2 years ago
शिंदे गटात गेलेले रामदास कदम यांनी काल ठाकरे कुटुंबीयांवर जहरी टीका केली आहे. बाळासाहेबांना वाटत असेल की सोनियांच्या नादी लागून आपला मुलगा बिघडला, असं विधान कदम यांनी केलं आहे. तसंच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्यावरही कदमांनी निशाणा साधला आहे.

#ArvindSawant #RamdasKadam #UddhavThackeray #AdityaThackeray #BhaskarJadhav #EknathShinde #YogeshKadam #Dapoli #Ratnagiri #Maharashtra #HWNews

Recommended