"Aditya Thackeray बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात,विचारांचे नाहीत"-Gulabrao Patil | BJP

  • 2 years ago
आदित्य ठाकरे त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाहीत. त्यांना एकट्याला आमदार होण्यासाठी दोन mlc द्याव्या लागल्यात. तुम्ही खरे वारसदार होता मग दोन mlc का दिलात. त्यांनी वयाचा विचार करावा नाहीतर आम्ही बोलण्यामध्ये एवढे कठीण आहोत की तुम्हाला आवरणार नाही

#GulabraoPatil #UddhavThackeray #AdityaThackeray #BJP #EknathShinde #Shivsena #Jalgaon #ShivajiPark #Maharashtra #HWNews

Recommended