"सत्तेसाठी लाचार”,Manisha Kayande यांची Raj Thackeray सडकून टीका | BMC Election |

  • 2 years ago
शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “राज ठाकरे सत्तेसाठी लाचार झाले आहेत”, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत. राज ठाकरे यांनी अनेकदा जाहीर सभांमधून भाजपवर सडकून टीका केली. किती ती सत्तेसाठी लाचारी… ज्या लोकांनी तुम्हाला शिव्या घातल्या सत्तेसाठी आज त्याच लोकांसोबत जाताय.

#BJP #DevendraFadnavis #RajThackeray #Shivsena #BMCElection #EknathShinde #HWNews

Recommended