राज ठाकरेंना आम्ही मित्र म्हणून भेटायला जातो, राजकीय चर्चेसाठी नाही! - Chandrashekhar Bawankule| MNS

  • 2 years ago
अमित शाह राज ठाकरेंना भेटतील का याबाबत मला माहीत नाही. राज ठाकरे यांच्या सोबत पारिवारिक संबंध माझे आहेत. तसेच सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ही आहेत.

#ChandrashekharBawankule #RajThackeray #DevendraFadnavis #AmitShah #EknathShinde #BJP #MNS #VinodTawde #AshishShelar #Maharashtra #HWNews

Recommended