महिलांना फसवून न्यूड विडिओ काढणाऱ्या 3 आरोपींना अटक; शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल| Cyber Fraud

  • 2 years ago
शिवडी पोलिस ठाणे परिसरातील एका झोपडपट्टीत महिलांचे छुप्या पद्धतीने व्हिडिओ काढल्याचे समोर आले. या प्रकरणी ३ जणांना अटक केली असून हे आरोपी २०१९ पासून असा प्रकार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींच्या भांडणातून हा प्रकार समोर आला असून महिला पोलिस अधिकार्यांचे पथक तपास करत आहेत. अंदाजे ३ ते ४ महिलांचे आतापर्यत व्हिडिओ काढल्याचे समोर आले असून विकृत मानसिकतेतून त्यांनी हे कृत्य केले आहे.

#MumbaiPolice #Crime #Videos #CrimeAgainstWomen #SewriPoliceStation #HWNews #NudeVideos #Naked #CyberCrime #CyberFraud

Recommended