बाप्पाच्या दर्शनानंतर अभिनेता Kartik Aryan म्हणाले...

  • 2 years ago
आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून राज्यभरात गणशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे . गणेशमंडळांनी गणेशाच्या स्वागतासाठी भव्य-दिव्य असे देखावे साकारले आहेत. आज गणेशचतुर्थी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. आज पहाटेपासूनच भाविकांनी लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

#KartikAryan #LalbaugchaRaja #GaneshChaturthi #Mumbai #Maharashtra #Bollywood #HWNews

Recommended