कास बांधकामप्रश्नी स्थानिकांच्या पाठीशी उभे राहून मुख्यमंत्र्याना भेटणार - Shivendra Raje Bhosale

  • 2 years ago
कास येथील बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत काही जणांनी बेकायदेशीर बांधकाम असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उडी मारली आहे. त्यामुळे पुढील काळात स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून शासन दरबारी न्याय मागू आणि रोजगार उभा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली हॉटेल टुरिझम वाचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले आहे.

#EknathShinde #ShivendraRajeBhosale #Shivsena #Satara #BJP #Shivendrasingh #KaasPlateau #KaasPathar #IllegalConstruction #HWNews

Recommended