एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री Gulabrao Patil यांचे स्पष्टीकरण

  • 2 years ago
मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. काही माध्यमांनीही याला प्रसिध्दी दिली होती .या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.स्त्रीरोग तज्ञ हे कधीच हातपाय बघत नाही.

#GulabraoPatil #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #AdityaThackeray #Jalgaon #Speech #MaharashtraPolitics #HWNews