"भाजपने लोकांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत" - Sharad Pawar

  • 2 years ago
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ठाण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या जिल्ह्यात आमदार जास्त आहेत. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आणि राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत ते एकाच विचाराचे आहेत. या सरकारकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत मात्र ती पूर्ण केली जातायत का हा देखील सवाल आहे.

#SharadPawar #RohitPawar #EknathShinde #BJP #Maharashtra #NCP #ShivSena #UddhavThackeray #HWNews

Recommended