“...त्याबद्दल मी मनसेचे आभार मानतो” राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया |Pune |Raj Thackeray
- 2 years ago
पुण्यात मनसेच्या (MNS) सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे पुण्यात पोहोचल्यानंतर नवी पेठेतील शहर कार्यालयास त्यांनी भेट दिली. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांच स्वागत कऱण्यात आलं.
Eknath Shinde meets Raj Thackeray: शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांत नेमकी चर्चा काय?
Lok Satta
Devendra Fadnavis: सत्तासंघर्षावर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, “उद्धव ठाकरेंची शिवसेना…”
Lok Satta