शिवसेनेवर राज ठाकरेंची आगपाखड

  • 2 years ago
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नागपूर मध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचे राजकारण आणि शिवसेनेवर (Shivsena) भाष्य केलं. गेल्या काही वर्षात झालेल्या अनेक मुद्द्यांना हात घालत त्यांनी सरकारमधील बदलत्या समीकरणांवर आपले स्पष्ट मांडले. पाहूया नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे