पंतप्रधान म्हणाले, कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही; कारण...!| Narendra Modi| Cancer Treatment| BJP

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील मोहाली येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले २०१४ पूर्वी देशात ४०० पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये होती. अवघ्या आठ वर्षांत देशभरात २०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

#NarendraModi #Cancer #CancerTreatment #DevendraFadnavis #EknathShinde #MaheshShinde #BJP #AmolMitkari #MaharashtraAssembly #Maharashtra #HWNews

Recommended