हातोला गावातील महिला जिल्हाधिकारी भावाला पाठवणार राखी, ओवाळणीतून करणार रस्त्याची मागणी| Osmanabad

  • 2 years ago
उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील हातोला, पांगरी, जेबा, ब्रह्मगाव या चार गावच्या महिला रक्षाबंधनच्या दिवशी जिल्हाधिकारी भावाला राखी पाठवणार आहेत व ओवाळणीतून रस्त्याची मागणी करणार आहेत असा निर्णय चार गावच्या ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे

#Osmanabad #Rakhi #RakshaBandhan2022 #Vashi #RakhiPaurnima #Collector #Hatola #Village #Maharashtra #HWNews

Recommended