..म्हणून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात Aurangabad ला झुकतं माप| Eknath Shinde DevendraFadnavis

  • 2 years ago
मंगळवारी राज्यात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याला झुकतं माप मिळालं असून आगामी काळ औरंगाबादकरांसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्याला पाच मंत्रीपद आणि एक विरोधी पक्षनेता पद मिळालं आहे. त्यावरून औरंगाबाद जिल्ह्याला झुकतं माप दिल्याचं बोललं जात आहे. पण औरंगाबादलाच हे झुकतं माप का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#EknathShinde #DevendraFadnavis #Aurangabad #CabinetExpansion #Maharashtra #BJP #ShivSena #AbdulSattar #SandipanBhumre #HWNews

Recommended