Sanjay Rathod यांना चौकशी यंत्रणेने क्लीन चिट दिली आहे" - Shambhuraj Desai | Shivsena |

  • 2 years ago
"संजय राठोड यांना चौकशी यंत्रणेने क्लीन चिट दिली आहे. तरी त्यांच्यावर टीका करायची हे केवळ राजकीय वळण लावण्याचं काम आहे," असं शंभूराज देसाई म्हणाले. शपथविधीनंतर एबीपी माझाशी संवाद साधताना शंभूराज देसाई बोलत होते.

#ShambhurajDesai #SanjayRathod #SupriyaSule #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinet #PankajaMunde #ChitraWagh #MaharashtraPolitics #2022