आमदार नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंवर टीका

  • 2 years ago
कालपासून माझ्यापर्यंत म्याव म्याव असा आवाज येतोय. तो आवाज बंद झाल्यानंतर कसं वस्त्रहरण होतं, ते आम्ही दाखवू. उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केलं म्हटलं जात आहे, तर उद्धव ठाकरे आजारी असतानाच करोना काळात जे सुरू होतं ते चालतं का? करोना काळात आदित्य ठाकरे दिनो मोरियाच्या घरी संध्याकाळी काय करत होते? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

#NiteshRane #AdityaThackeray #Shivsena #BJP