Pravin Darekar on Uddhav Thackeray: 'ठाकरेंसोबत संधीसाधू लोक सत्तेत आली'; दरेकरांची ठाकरेंवर टीका

  • last year
काल झालेल्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या सभेत 'भाजपाच्या व्यासपीठावर कधीकाळी साधुसंत असायचे पण आता संधीसाधू आहेत' अशी टीका केली होती यावर प्रतिक्रिया देताना 'ठाकरेंनी त्यांच्याच व्यासपीठावरील लोक तपासुन पाहिली पाहिजे जी लोक उध्दव ठाकरे यांच्यासोबत सत्तेत आली तीच खरी संधीसाधु आहेत' अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
#bjp #pravindarekar #uddhavthackeray #shivsena #maharashtra #maharashtrapolitics

Recommended