“दोन दिवसांपूर्वी म्हणाले पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत…”; Kishori Pednekar | Ramdas Kadam

  • 2 years ago
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. तसेच एकनाथ शिंदे गटात सामील झाले. यानंतर शिवसेनेच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. “दोन दिवसांपूर्वी रामदास कदम पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील म्हणत होते. आज तेच मातोश्रीसह उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करत आहेत,” असा आरोप पेडणेकरांनी केला.

#KishoriPednekar #Matoshree #RamdasKadam #UddhavThackeray #BalasahebThackeray #Mumbai #Maharashtra

Recommended