खरे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसच; Sanjay Raut यांचा एकनाथ शिंदेंना टोला | Shivsena |

  • 2 years ago
उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्ववादी भुमिकेतून हे निर्णय घेतले होते, या निर्णयाला स्थगिती दिली असोत ते यांच्यासारखे ढोंगी लोक नाही. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांना निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही

#Nagpur #DeepakKesarkar #AjitPawar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #HWNews

Recommended