मनसे नेते अमित ठाकरेंनी घेतली दि. बा. पाटलांच्या कुटुंबियांची भेट

  • 2 years ago
मनसेचे नेते अमित ठाकरे हे सोमवारी महासंपर्क अभियानासाठी पनवेलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी दि. बा.पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. तसेच दि. बा.पाटील यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा सुद्धा केली.

#MNS #RajThackeray #DiBaPatil #NaviMumbai #NMIA #InternationalAirport #MahsamparkaAbhiyan #Panvel #DBPatil #Maharashtra

Recommended