"कुणीही सत्तेत या, कुणीही विरोधात बसा पण...", राज्यातील परिस्थितीवर Sambhaji Raje यांची प्रतिक्रिया

  • 2 years ago
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाईला आजपासून सर्वोेच्च न्यायलायात सुरुवात झाली असून संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत आवाहन केलं आहे.

#SambhajiRajeChhatrapati #SambhajirajeBhosale #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #SupremeCourt #Rebellion #ShahajiPatil #Politics #Maharashtra