मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं 'त्या' दिवशी काय घडलं? Uddhav Thackeray | Sharad Pawar

  • 2 years ago
शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी अनेक विषयावर चर्चा केली असून एकनाथ शिंदे यांच्या बंडावर देखील बोलले. तसेच मुख्यमंत्री कसे झाले यावर देखील भाष्य केलंय.

#UddhavThackarey #SharadPawar #CM #maharashtra #Shivsena