महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर Hasan Mushrif, Bhai Jagtap यांची प्रतिक्रिया

  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानं इतर पक्ष देखील सावध झाले आहेत.

#BhaiJagtap #HasanMushrif #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #VidhanParishad #SanjayRaut #Congress #AadityaThackeray #Maharashtra #Guwahati