Anil Parab यांना ED कडून समन्स | ShivSena | Sai Resort | Dapoli

  • 2 years ago
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अनिल परब यांनी आज सकाळी 10 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता.

#AnilParab #ED #BJP #KiritSpmaiya #adityaThackeray #Ayodhya #Shivsena #MVA #NCP #SharadPawar

Recommended