यंदाच्या जेष्ठ पौर्णिमेला दिसणार सुपर मून; खगोलशास्त्रज्ञ यांची माहिती

  • 2 years ago
आज १४ जून रोजी जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हि पौर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते. मात्र यंदाच्या वर्षी हा पौर्णिमेचा चंद्र सुपर मून दिसणार आहे. आज दिसणारा चंद्र हा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक प्रखर दिसणार आहे. यंदाच्या वेळी चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे हा सुपरमून इतर पौर्णिमेपेक्षा मोठा आणि प्रखर दिसणार आहे. तसेच हा सुपरमून साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे त्यामुळे सर्वांनी रात्रभर हा सुपरमून पाहण्याची संधी सोडू नका असा आवाहन जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ सोमण यांनी केले आहे. या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यांच्याकडून

#VatPurnima #maharashtra #Culture #Supermoon #India #HWNews

Recommended