"Maharashtra 'या' वर्षी देखील विजयाची hat-trick करेल", क्रीडा मंत्र्यांचा विश्वास

  • 2 years ago
खेलो इंडिया स्पर्धा ३ जून पासून हरियाना येथे सुरू होत आहे. त्यासाठी छत्रपती क्रीडा संकुलात सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खेलो इंडिया स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा मंत्री सुनील केदार आणि राज्य क्रीडा मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र या वर्षी देखील विजयी होत हॅट्ट्रीक करेल,

#KheloIndia #Haryana #YouthGames #SunilKedar #AnuragThakur #India #Maharashtra #AadityaThackeray #UddhavThackeray #NarendraModi #HWNews