नवाब मलिक निर्दोष आहेत - Dilip Walse Patil

  • 2 years ago
पहिल्यापासून हेच सांगत आहोत. की नवाब मलिक यांना गुंतवण्याचा प्रकार होत आहे. नवाब मलिक यांनी बरीच वर्षे सार्वजनिक जीवनात काम केले आहे. नवाब मलिक हे निर्दोष आहेत असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

#NCP #SharadPawar #DilipWalsePatil #NawabMalik #AjitPawar #Maharashtra #HomeMinistr#HWNews

Recommended